नांदेड : मेडिकल प्रवेश प्रक्रियेचा मराठवाड्याला फटका

Continues below advertisement
मेडिकल प्रवेश प्रक्रियेतील प्रादेशिक आरक्षण पद्धतीचा मराठवड्यातील विद्यार्थ्यांना फटका बसतो आहे. मेडिकलच्या जागांसाठी उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे तीन विभाग कऱण्यात आले आहेत. या विभागात उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी 70 टक्के जागा त्या विभागांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. उर्वरित 30 टक्के जागा केंद्रीय पद्धतीनं भरल्या जातात. त्यामुळे मराठवाड्याच्या वाट्याला उर्वरित विभागापेक्षा कमी जागा येत आहेत.त्यामुळे ही पद्धत बंद करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram