नांदेड : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांचा पक्षाला घरचा आहेर

Continues below advertisement
राजकारणात सध्या फक्त पैशाला महत्त्व आहे. केवळ तोंडात जोर असणाऱ्यांनाच राज्यसभेची ऑफर मिळते असं म्हणज माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील भाजपला घरचा आहेर दिला आहे. यासंदर्भात त्यांना फेसबूकवरही पोस्ट लिहिली आणि नाव न घेता नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे. सूर्यकांता पाटील यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर मुंबई इथं अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांना थेट भाजपला घरचा आहेर दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram