नांदेड : वजन घटवण्याच्या नादात महिलेच्या मेंदूला नुकसान, वजन नियंत्रण तज्ज्ञांशी खास बातचीत

Continues below advertisement
बदलती जीवनशैली आणि आहारामुळे शरीराशी संबंधित अनेक आजार सध्या उद्भवत आहेत. स्थूलपणा हा त्यातलाच एक. तरुणाईमध्ये दिवसेंदिवस स्थूलपणा वाढत आहे. त्यामुळे तरुणाई जिम, डाएट, शस्त्रक्रिया करुन स्थूलपणा कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या सगळ्या प्रयत्नात ते शरीराची हेळसांड करतात. असंच एक प्रकरण पुण्यात समोर आलं. स्थूलपणा कमी करण्याची थेरपी एका महिलेसाठी धोकादायक ठरली. या थेरपीमुळे महिलेची मज्जासंस्थाच बिघडली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram