नांदेड : कंत्राटदार आत्महत्या प्रकरण : उद्योजक चंद्रकांत गव्हाणे यांना अटक
Continues below advertisement
महावितरणचे कंत्राटदार सुमोहन कनगाला यांच्या आत्महत्येप्रकरणी नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव चंद्रकांत गव्हाणे यांना अटक करण्यात आली आहे. सुमोहन कनगाला यांनी काल (11 जुलै) गोळी झाडत आत्महत्या केली होती. सुमोहन कनगाला यांनी आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही उद्योजकांच्या नावाचा समावेश होता. पैशांसाठी काही उद्योजक आपल्याला त्रास देत असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीत केला होता.
Continues below advertisement