नांदेड : मान्सूनपूर्व पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला
Continues below advertisement
मराठवाड्यात अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सूनपुर्व पावसानं जोरदार हजेरी लावलीये...नांदेडमधला सहस्त्रकुंड धबधबा मान्सूनपुर्व पावसानंच ओसंडून वाहत आहे... गेल्या 8 महिन्यांपासून कोरडा पडलेला सहस्त्रकुंडचा धबधबा गुरुवारी मध्यरात्रीला झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा प्रवाहीत झाला.
Continues below advertisement