नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार हा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा जवळचा नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. विजय भटकरांनी स्थापन केलेल्या इटीएच कंपनीत तो अद्यापही कर्मचारी असल्याची माहिती आहे.
विजय भटकर यांच्या चुलत भावाचा मुलगा प्रवीण भटकर नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे.
विजय भटकर यांच्या चुलत भावाचा मुलगा प्रवीण भटकर नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे.