CCTV Footage | नांदेडमध्ये वळूची महिलेला जोरदार धडक, महिला गंभीर जखमी | नांदेड

Continues below advertisement
नांदेडमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेला वळूने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. हा सगळा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram