NEET Result 2018 नांदेड: कृष्णा अग्रवाल देशात सातवा, शिक्षकांवर विश्वास ठेवा, यश तुमचंच: कृष्णा
नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल सीबीएसईकडून जाहीर करण्यात आला आहे. कल्पना कुमारी ही ऑल इंडिया रँकमध्ये पहिली आली असून, तिला 720 पैकी 691 गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कृष्णा अग्रवाल हा तरुण देशात 7 वा आला असून, कृष्णाला 720 पैकी 685 गुण मिळाले आहेत. तसेच, कृष्णा बायोलॉजी विषयात देशात पहिला आला आहे.
कृष्णाचे वडील आशिष अग्रवाल हे बालरोगतज्ज्ञ आहेत, तर आई डेंटिस्ट आहेत.