स्पेशल रिपोर्ट : नांदेड : 15 वर्षांपासून बेपत्ता पोलिसाचं नेमकं झालं तरी काय?
हरवलेल्याला शोधणं हे खरंतर पोलिसांचं काम.. मात्र 15 वर्षांपूर्वी मुंबई पोलिस दलातील पोलिसाचा अद्यापही शोध लागलेला नाही.. कहर म्हणजे बेपत्ता पोलीस माधव दांडेगावकर यांना गैरहजर असल्याचं दाखवून बडतर्फ करण्याचा पराक्रम मुंबई पोलिसांनी केला..