नांदेड महापालिका निवडणूक : पहिल्या दोन तासात 9 टक्के मतदान

Continues below advertisement
काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या 81 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत 578 उमेदवार आपलं नशिब आजमवणार आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर केला जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram