नांदेड : स्ट्रेचर नसल्याने रुग्णाला फरफटत नेलं, शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Continues below advertisement
रूग्णालयात स्ट्रेचर नसल्यानं नातेवाईकांवरच रूग्णाला ओढत नेण्याची नामुष्की ओढावली आहे.
पाय फ्रॅक्चर झाल्यानं या महिलेला नांदेडच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. प्लास्टर लावल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.
मात्र बेडपासून बाहेर नेण्यासाठीही या महिलेकरता स्ट्रेचर उपलब्ध झाला नाही. अखेर नातेवाईकांनाच या महिलेला उचलून रूग्णालयाबाहेर आणावं लागलं.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रूग्णालय प्रशासन खडबडून जाग झालं आणि चौकशीसाठी समिती गठन गेली.
चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन अधिष्ठातांनी सांगितलंय...