नांदेड : इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसचा मोर्चा

Continues below advertisement

इंधनाच्या वाढत्या किमती आणि महागाईविरोधात नांदेडमध्ये काँग्रेसनं आज बैलगाडी मोर्चा काढला. नवा मोंढ्यातील काँग्रेस कार्यालयापासून सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. या मोर्चात 100 बैलगाड्या, 1 घोडागाडी आणि 5 घोड्यांचा समावेश करण्यात आला होता. आंदोलकांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram