स्पेशल रिपोर्ट : नांदेड : वजन घटवण्याचा प्रयत्न गौरी अत्रेला कोमात घेऊन गेला
बातमी समस्त फिटनेस कॉन्शिअस वाल्यांसाठी... गृहिणी, पुरूष सगळेच आजकाल लठ्ठपणाबाबत अति कॉन्शिअस आहेत. जणू लठ्ठपणा कमी करण्याचं फॅडच आपल्या समाजात आलं. सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी शरीरावर विविध उपचार केले जातात... मात्र हेच उपचार काही जणांच्या जिवावर उठल्याचं दिसतं. अशा गोष्टी टाळण्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यावी, याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी हा एक रिपोर्टा पाहा...