चंद्रपूर : राहुल गांधींच्या भेटीनंतर दादाजी खोब्रागडे यांच्या मुलाची प्रतिक्रिया
राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड गावी जाऊन दिवंगत धान संशोधक आणि कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं...
यावेळी राहुल गांधी यांनी खोब्रागडे कुटुंबियांना पेटन्टसाठी दिल्लीला बोलावलंय...
यावेळी राहुल गांधी यांनी खोब्रागडे कुटुंबियांना पेटन्टसाठी दिल्लीला बोलावलंय...