नांदेड : शहरातील डीएमएलटीधारकांच्या 22 पॅथॉलॉजी लॅब बंद करण्याचे आदेश
Continues below advertisement
नांदेड महापालिकेनं शहरातल्या 22 पॅथॉलॉजी लॅबना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. डीएमएलटी हा केवळ डिप्लोमा आहे, त्यामुळे डिप्लोमाधारकाने डॉक्टरच्या देखरेखीखाली काम करणे अपेक्षित आहे. पण तसं न होता.. डिप्लोमाधारक लॅबवाले काम करत असल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
पॅथॉलॉजी लॅबमधली तपासणी ही डीएमएलटीधारकाच्या नव्हे... तर एमडी डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली झाली पाहिजे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे अशा लॅबवर कारवाई करण्याचे आदेशही महापालिकांना देण्यात आले होते..
त्याआदेशाच्या आधारे महापालिकेने नांदेड जिल्ह्यातल्या 22 पॅथॉलिजीलॅबना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.