वसई : नालासोपाऱ्यात पाण्याच्या टँकरने दोन मुलांना चिरडलं

Continues below advertisement
नालासोपाऱ्यात एका ट्रकने दोन मुलांना चिरडल्याची घटन घडलीय... या अपघातात 9 वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत झालीय, तर एक मुलगा किरकोळ जखमी झालाय... नालासोपारा पूर्वेतील लालाभाई कंपाऊंडच्या वळणावर आज सकाळी 10 वाजता ही घटना घडली... अपघाताची ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रिकॉर्ड झालीयेत... अनिरुद्ध कदम असं गंभीर जखमी झालेल्या मुलाचं नावं असून तो चेतन अपार्टमेंटमधील रहिवासी आहे.. जखमी मुलावर नालासोपाऱ्यातील अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. याप्रकरणी तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram