Nar-Madi Waterfall | नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरु | उस्मानाबाद | ABP Majha

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा ओसंडून वाहत आहेत. मागील दोन दिवसांपासून नळदुर्ग आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बोरी नदीपात्रात पाणी वाढल्याने नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबे सुरु झाले आहेत. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola