नालासोपारा : प्रेयसीने विवाहित प्रियकराच्या सहा वर्षीय मुलीला संपवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नालासोपाऱ्यातून अपहरण करुन चिमुकलीची झालेली हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं स्पष्ट झालं आहे... या प्रकरणी आरोपी अनिता वाघेराला अटक करण्यात आली आहे.
अनिता आणि संतोष या दोघांमध्ये काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते... पण आधीपासूनच विवाहित असलेला संतोष आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून फायदा घेत असल्याची जाणीव अनिताला झाली... दोन वर्षात दोन वेळा झालेला गर्भपात... आणि लग्नाचं स्वप्न भंगल्याचा राग मनात धरून अनिताने संतोषची मुलगी अंजलीचं अपहरण केलं. आणि गुजरातमधल्या नवसारी रेल्वे स्थानकाच्या शौचालयात गळा दाबून हत्या केली...
या प्रकरणाचा तुळिंज पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावला... आणि आरोपी अनिताला राहत्या घरातून अटक केली...