उत्तराखंड: गॅस टॅंकरला अचानक आग, टँकरमधील सिलेंडरचे स्फोट
Continues below advertisement
उत्तराखंडमधील नैनीताल इथं गॅस सिलेंडरनं भरलेल्या टँकरला भयानक आग लागली... नैनीतालमधल्या बीरभट्टी भागात टँकरनं पेट घेतला.... हा टँकर हल्दवानीहून भवालीच्या दिशेनं जात होता... बीरभट्टी भागात एक पूल ओलांडताना टँकरला अचानक आग लागली आणि त्यातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला,
Continues below advertisement