नागपूर : 4 सफरचंद घेतल्याने तरुणाची हत्या

Continues below advertisement
लग्न समारंभात केटरिंगसाठी आलेल्या स्वप्नील डोंगरे या कामगाराने, समारंभ संपल्यानंतर फक्त 4 सफरचंद बाजूला काढून ठेवले.  या क्षुल्लक कारणासाठी त्याला लग्न घरातील लोकांनी बेदम मारहाण केली होती. जबर मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram