VIDEO | 'एक्स-रे'वर साकारली विविध प्रकारची चित्रे | नागपूर | एबीपी माझा
नागपुरात अनोखं एक्स- रे आर्ट प्रदर्शन भरवण्यात आलंय.. ऑर्किडच्या फुलांपासून ते माश्यांपर्यंत .. पानांपासून ते फळांपर्यंत विविध प्रकारची चित्र या एक्सरेवर साकारण्यात आली आहेत.. हे प्रदर्शन पाहायला नागरिकांनी गर्दी केली आहे.