नागपूर : बहिणीचं कुटुंब संपवणाऱ्या विवेक पालटकरला बेड्या

Continues below advertisement
तीक्ष्ण हत्याराने कमलाकर पवनकर यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करणारा आरोपी सापडला आहे. कमलाकर पवनकर यांचा बेपत्ता असलेला मेहुणा विवेक पालटकरला नागपूर पोलिसांनी पंजाबमध्ये बेड्या ठोकल्या.

विवेकला पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली असून, पोलिसांचं पथक विवेकला घेऊन नागपूरकडे येत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram