नागपूर : ...तर कुराण आणि बायबलचंही वाटप करू- विनोद तावडे
Continues below advertisement
मुंबई शहर आणि उपनगरातील ज्या महाविद्यालयांना नॅकच्या मूल्यांकनामध्ये A किंवा A+ श्रेणी मिळाली आहे, अशा 100 महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचं वाटप करण्यात येणार आहे. उच्च शिक्षण विभागानं हे परिपत्रक काढलंय. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी त्याचं समर्थन केलंय. गीतेचं वाटप सरकार करत नाही तर भिवंडीची भक्ती वेदांत संस्था करत आहे, उद्या कुणी कुराण किंवा बायबलचं वाटप करा अशी मागणी केली तर तेही करु असं सांगालयाही तावडे विसरले नाहीत.
Continues below advertisement