नागपूर : उपनिरीक्षक महावीर जाधवांच निलंबंन, इतरांचं काय?
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचं निलंबन करण्यात आलंय. यासाठी आज विधानसभेत विशेष हक्कभंग मांडण्यात आला. याच प्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी काही मुद्दे उपस्थित केले.
Continues below advertisement