नागपूर : पहिलीच्या प्रवेशाचं वय सहा वरुन पाच होणार नाही - तावडे

Continues below advertisement
इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय 6 वरुन पाच करणार नाही. असं स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलंय.
देशातील इतर बहुतांश राज्यात इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय 5 पाच वर्षे आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या राज्यातही पहिली प्रवेशाचं वय 5 वर्षे करावं अशी मागणी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केलीय. त्याला उत्तर देताना तावडेंनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram