नागपूर : तोगडिया प्रकरणात संघाने मध्यस्थी करावी, विहिंपच्या कार्यकर्त्यांची मागणी
विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडियांनी आपलं एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त केल्यानंतर आता विश्व हिंदू परिषद तोगडियांच्या पाठिशी उभी राहिली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मध्यस्थी करावी, अशी मागणी विहिंपच्या नेत्यांनी केलीय. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यात मध्यस्थी करणार का हे पाहणं महत्वाचं आहे.