नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी तृतीयपंथीयांची पदयात्रा

Continues below advertisement

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी तृतीयपंथी चांगलेच इर्षेला पेटलेत... गेल्या 10 दिवसांपासून तृतीयपंथीयांचं साखळी उपोषण सुरु होतं.... याच मागणीचा पुढचा भाग म्हणून तृतीयपंथीयांनी काल  पदयात्रा काढली... इतवारी या उपोषण स्थानापासून ही पदयात्रा काढण्यात आली... आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram