नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी तृतीयपंथीय एकवटले, नागपुरात 10 दिवसांचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2018 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात तृतीयपंथीयांनी १० दिवसांच्या आंदोलनाला सुरूवात केलीये. इतवारीतल्या विदर्भ चंडीता मंदिर परिसरात या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. आपल्या नागपुरच्या प्रतिनिधी सरिता कौशिक सध्या आपल्यासोबत आहेत.