नागपूर : स्कूलबसच्या चाकात येऊन चिमुकल्याचा मृत्यू
Continues below advertisement
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात अकोला या ठिकाणी "वृंदावन कॉन्व्हेंट आपतूर" शाळेच्या बसच्या चाकात येऊन
चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. शिवम अमोल राघोर्ते असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाळेतून घरी परतताना काल संध्याकाळी ही घटना घडली. नर्सरीत शिकणाऱा शिवम बसमधून उतरताना बसचालकानं शिवम नीट उतरला का हे पाहिलं नाही आणि बस सुरु केली. त्यात शिवमचा तोल जाऊन तो बसखाली चिरडला गेला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.