Vidhan Sabha 2019 | विधानसभेला वंचित एमआयएमला 100 जागा सोडणार? | ABP Majha

Continues below advertisement
विधासभेसाठी एमआयएमनं प्रकाश आंबेडकरांकडे 100 जागांची मागणी केल्यानं दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दुसरीकडे वंचित आघाडीशी हातमिळवणी करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न असफल ठरणार असल्याची चिन्ह आहेत. वंचित आघाडीचे समन्वयक भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी एक बैठक झाली. ज्याला काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसने वंचितला ९६ जागा देऊ केल्यात. मात्र वंचित याबद्दल राजी नसल्याचं कळतंय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram