Heat Effect | उच्चांकी तापमान, नागपुरात रस्त्यावरील डांबरही वितळलं | नागपूर | ABP Majha

Continues below advertisement
गेल्या सहा दिवसांपासून नागपुरातील पारा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. आजही नागपुरात 46 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे डांबरी रस्ते भर उन्हात वितळत आहेत.
शहरात अनेक डांबरी रस्त्यांवर १ मिनिटंही उभं राहिल्यास पाय डांबरात रुततात. एवढंच नाही तर वाहनांच्या चाकाचे ठसेही उमटत आहेत. सलगपणे सहा दिवस पारा 46 अंशांच्या वर असणे हे गेल्या अनेक वर्षातील पहिलेच उदाहरण आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram