नागपूर : ...तर सभागृहात विष पिऊन आत्महत्या करेन : सुनील तटकरे

सांगली जिल्ह्यात भूगोलाच्या पुस्तकात काही पानं मराठी ऐवजी गुजराती भाषेत छापले गेल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय. या मुद्द्यावरुन विधान परिषदेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातलाय. आमच्यावर तुष्टीकरणाचा आरोप करणारे आणि स्वत: गुजराती तुष्टीकरण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलाय. तर महाराष्ट्र सरकारच गुजरातच्या दावणीला बांधलं गेल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. मराठी अस्मितेवर बोंब मारणारी शिवसेना गप्पा का असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola