स्पेशल रिपोर्ट : नागपूर : गावखेड्यातली सावकारी आता शहरात?
Continues below advertisement
सावकारी.. गावा-खेड्यात पूर्वीपासून रूजलेली.. हळूहळू ती नष्टही होते. मात्र आता हिच सावकारी शहरात पाय पसरू लागली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. याच कारण नागपुरात सावकाराच्या जाचामुळे एकानं आत्महत्या केली. काय आहे हे धक्कादायक प्रकरण पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement