Dirty Water for Pani Puri | पाणीपुरीसाठी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा वापर | नागपूर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपुरात पाणीपुरी तयार करण्यासाठी रस्त्याच्या कडेला साचलेलं पाणी वापरण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गलिच्छ प्रकाराचा व्हिडीओ संपूर्ण नागपुरात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.