नागपूर : राज्य सरकारचे दहा महत्त्वाचे निर्णय
Continues below advertisement
राज्यसरकारने कर्जमाफीच्या निकषात महत्वाचे बदल केले आहेत. राज्य सरकारनं याआधी जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये प्रत्येक कुटुंबात एक अर्जदाराची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात बदल करुन आता एकाच कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक कर्जदारासाठी ही कर्जमाफी योजना लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं जास्तीत जास्त शेटकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement