विशेष मुलाखत : 'पद्मश्री'चे मानकरी डॉ. अभय बंग यांच्याशी बातचीत

Continues below advertisement

सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देणाऱ्या अभय बंग आणि त्यांच्या पत्नी राणी बंग यांचाही पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. गडचिरोलीसारख्या अत्यंत दुर्गम भागात बंग दाम्पत्यानं बालमृत्यू रोखण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. आरोग्यदूत सेवेद्वारे त्यांनी मृत्युच्या दारातून अनेक चिमुरड्या जीवांना परत आणलं आहे. तसंच लाखो स्त्रियांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या दारुला त्यांनी कायमचं हद्दपार केलं. दारुबंदीची मोहीम बंग दाम्पत्यानं यशस्वी करुन दाखवली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram