नागपूर रेल्वे स्थानकावर एक मुलगी विनावस्त्रानिशी बसून होती पण कोणी तिला कपडेदेखील दिले नाहीत. पण स्माईलप्लस फाऊंडेशनने तिला बरीच मदत केली.