नागपूर : जन्मदिनी शरद पवार रस्त्यावर उतरणार, विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा
Continues below advertisement
गुलाबी थंडीत नागपूरचं वातावरण तापणार आहे. कारण हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधकांनी काढलेला हल्लाबोल मोर्चा आज विधानभवनावर धडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गुलाम नबी आझाद हे या मोर्चाचं नेतृत्त्व करणार आहेत. भाजप सरकारविरोधात पवार आणि आझाद रस्त्यावर उतरणार आहेत. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस, शेकाप, सपाचे सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement