नागपूर : नक्षलवाद्यांनी सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलं पत्र
नक्षलवाद्यांनी सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. विद्यार्थ्यांना नक्षली चळवळीकडे आकर्षित करा, असा मजकूर या पत्रात आहे. सुरेंद्र गडलिंग हे नक्षलवाद्यांचे वकील म्हणून ओळखले जातात, ते गेल्या महिन्यापासून अटकेत आहेत.