नागपूर | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक यावर्षीपासून रद्द
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक यावर्षीपासूनच रद्द झालीय... कारण महामंडळाने तशाप्रकारची घटना दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केलीय... अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षापासून रद्द होणे अपेक्षित होते..मात्र घटनादुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने यावर्षीपासूनच अध्यक्षपदाची निवडणूक रद्द झालीय... महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय..