नागपूर : अभिनेते सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी यांची नागपूर मेट्रोतून पहिली सफर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Apr 2018 07:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितिन गडकरींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेली बहुचर्चित मेट्रो पुढच्या वर्षी धावणार आहे. मात्र आज या मेट्रोची 'पहिली सफर' करण्याची संधी अनाथ, कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळाली. एअरपोर्ट साऊथ मेट्रो रेल स्थानक ते खापरी मेट्रो रेल स्थानक दरम्यान 5.3 किलोमीटरची ही पहिली सफर जॉय राईड म्हणून घडवण्यात आली..नागपूर मेट्रोच्या या पहिल्या सफरमध्ये ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी हे सहभागी झाले होते.