नागपूर : भाजप अध्यक्ष अमित शाह दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

Continues below advertisement
दर तीन वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होते. यंदा ही बैठक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात सुरु झाली असून, या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram