विशेष रिपोर्ट : नागपूर : रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर आता पर्यटन स्थळ

महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नागपुरातील स्मारकाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. हेडगेवार यांचं स्मारक स्मृती मंदिर म्हणून ओळखलं जातं. उजव्या विचारसरणीची संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतंच स्मृती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola