Facebook Live | फेसबुक लाईव्ह जीवावर बेतलं, कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू | नागपूर | ABP Majha
फेसबूक लाईव्ह करणं काल नागपुरात दोघांच्या जीवावर बेतलंय. फेसबूक लाईव्ह करताना गाडी चालवल्यानं अपघात होऊन दोघांचा मृत्यू झालाय...हे सर्व जण पूल पार्टीला जात असल्याचंदेखील समजतंय.