नागपूर : साहित्य महामंडळाचा निर्णयाचं रत्नाकर मतकरी यांच्याकडून स्वागत
Continues below advertisement
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही. नागपूरमध्ये काल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली, त्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी ही माहिती दिली. यापुढे अध्यक्षांची निव़ड सर्वसंमतीनं होणार आहे. माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मात्र या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
Continues below advertisement