नागपूर : माझ्या मुलाला घराबाहेर काढा, रणजीत देशमुखांची पोलिसात तक्रार
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांनी स्वतःच्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
मुलगा डॉ अमोल देशमुख बळजबरीने घरात राहात असल्याचं रणजीत देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने लावून धरणारे काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख आणि अमोल देशमुख हे सख्खे भाऊ आहेत.