नागूपर : रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या दुधात पाणी : सदाभाऊ खोत
Continues below advertisement
मला माहितंय की, दूध कसं ओतलं जातं, त्यात दूध किती असतं, त्यात पाणी किती असतं, ते कसं ओतलं जातं, याच्यातूनच मी पुढे आलेलो आहे, असे म्हणत कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या दूध आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.
Continues below advertisement