नागपूर मेट्रोची ट्रायल रन यशस्वी, लवकरच मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत
Continues below advertisement
लवकरच नागपूरकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. चाचणीच्या निमित्तानं नागपूर मेट्रो पहिल्यांदा रूळावर धावली. मात्र पुणे मेट्रोच्या कामाची गाडी काही केल्या पुढे धावायला तयार नसल्यानं मेट्रोच्या शर्यतीत नागपूरनं पुण्याला मागे टाकल्याची चर्चा सुरू आहे.
Continues below advertisement