नागपूर : प्रणव मुखर्जींनी डॉ. हेडगेवारांच्या घराला भेट दिली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2018 08:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रणवदा यांनी राहुल गांधी यांच्या काँग्रेस परिवाराला जोरदार झटका दिला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह प्रणवदा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना अभिवादन केलं. डॉ. हेडगेवार यांच्या घरी जात प्रवण मुखर्जी यांनी डॉ. हेडगेवारांच्या प्रतिमेला फुलं वाहून आदरांजली वाहिली. प्रवणदांची संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती आणि डॉ. हेडगेवारांना अभिवादन ही काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.