स्पेशल रिपोर्ट : नागपूर : मुलांच्या जाबाबामुळे मारेकरी पोलिसाचा पर्दाफाश
Continues below advertisement
नागपुरात एका पोलीसानं आपल्या पत्नीची हत्या कऱण्यासाठी तिला जिवंत जाळलं. आपला गुन्हा उघडकीस येऊ नये, म्हणून पठ्ठ्यानं शक्कलही लढवली. मात्र, चिमुकल्या मुलांनी दिलेल्या साक्षीमुळं मारेकरी पोलिसाची पोलखोल झाली.
Continues below advertisement